स्टार प्रवाह वाहिनीवरील रंग माझा वेगळा ही मालिका 2021 मध्ये सतत चर्चेत राहिली ती कार्तिक आणि दीपाच्या नात्यात आलेल्या दुराव्यामुळे. आजही मालिका यामुळे चर्चेत आहे. प्रेक्षकांना या दोघांना एकत्र पाहायचे आहे. यंदा नाही तर नव्या वर्षात देखील ही जोडी एकत्र दिसणार का असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे.