मराठी अभिनेत्री श्रुती मराठेनं नुकताच आपलं नवं फोटोशूट केलं आहे. यामध्ये श्रुती पिंक कलरच्या ड्रेसमध्ये दिसून येत आहे. हे फोटो चाहत्यांना खुपचं पसंत पडत आहेत. इतकचं नव्हे तर चाहते श्रुतीला चक्क बाहुली म्हणत आहेत. श्रुती मराठीतील खुपचं बोल्ड आणि स्टाईलिश अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. श्रुती नेहमीच आपल्या चाहत्यांसाठी आपले विविध फोटो शेयर करत असते. श्रुतीच्या प्रत्येक पोस्टवर चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव होतं असतो. वेट लॉस नंतर श्रुती अधिकच बोल्ड दिसत आहे.