Change Language
होम » फ़ोटो गैलरी » फोटो गॅलरी
1/ 9


मराठमोळी अभिनेत्री धनश्री काडगावकरच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम नुकताच पार पडला. तिच्या आयुष्यातल्या या खास सोहळ्याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
2/ 9


धनश्रीने तिच्या नवऱ्याच्या वाढदिवसाच्या दिवशीच आपली गूड न्यूज चाहत्यांसोबत शेअर केली होती. तिच्या चाहत्यांनीही तिला भरभरुन शुभेच्छा दिल्या होत्या.
6/ 9


तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील नंदिता वहिनीच्या भूमिकेमुळे धनश्री महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली.
8/ 9


माझिया प्रियाला प्रीत कळेना, गंध फुलांचा गेला सांगून या मालिकांमध्येही धनश्रीने उत्तम का केलं होतं.