Home » photogallery » entertainment » MARATHI ACTRESSI SANSKRUTI BALGUDE LATEST PHOTO SHOOT ON INSTAGRAM SP

'गुलाबी ये कहर…!' संस्कृतीचा शर्मिला अंदाज; पाहा PHOTO

अभिनेत्री संस्कृती बालगुडेच्या (sanskruti balgude) आदा तसेच तिच्या निखळ हास्याचे चाहते दिवाणे आहेत. संस्कृतीने सोशल मीडियावर गुलाबी रंगाच्या फंक्शनल ड्रेसमध्ये तिचे काही फोटो शेअर केले आहेत. संस्कृतीने फोटो शेअर करत म्हटले आहे की, मैं भी गुलाबी… तू है गुलाबी…दिन भी गुलाबी है , गुलाबी ये कहर…!

  • |