Home » photogallery » entertainment » MARATHI ACTRESS VARADA PATIL LEFT LEK MAZI DURGA SERIAL RASHMI ANAPAT REPLACE HER ROLE MHAD

वरदा पाटीलने सोडली 'लेक माझी दुर्गा' मालिका, 'ही' अभिनेत्री साकारणार मुख्य भूमिका

काही दिवसांपूर्वी कलर्स मराठीवर 'लेक माझी दुर्गा' ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या मालिकेने अल्पवधीतच प्रचंड प्रसिद्धी मिळविली आहे.

  • News18 Lokmat |
  • News18 Lokmat
  • Last Updated : |