Home » photogallery » entertainment » MARATHI ACTRESS URMILA NIMABLAKAR FIRST TIME SHARE HER BABY PIC ON INSTAGRAM SEE PHOTOS MHAD

'विषय गोल आहे' मराठमोळी अभिनेत्री उर्मिला निंबाळकरने पहिल्यांदाचं दाखवला बाळाचा चेहरा

उर्मिलाने ३ ऑगस्टला एका गोंडस मुलाला जन्म दिला होता. उर्मिला प्रेग्नेंट असतानासुद्धा सोशल मीडियावर बरीच सक्रिय होती. ती सतत आपले बेबी बम्पसह फोटो चाहत्यांशी शेअर करत असायची.

  • |