सध्या सायली शुभमंगल ऑनलाइन मालिकेच्या शूटिंगमध्ये बिझी आहे.
|
1/ 6
सायली संजीव सोशल मीडियावर खूप अॅक्टीव्ह असते. सायलीनं नुकताच काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये सायली खूपच सुंदर दिसत आहे.
2/ 6
या फोटोमध्ये सायलीनं काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. या ड्रेसवर ऑफ व्हाईट रंगाचा वर्क असलेला दुपट्टा घेतला आहे. या ड्रेसमध्ये सायली अतिशय सुंदर दिसत आहे.
3/ 6
सध्या सायली शुभमंगल ऑनलाइन मालिकेच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. याच दरम्यान सायलीनं आपले काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
4/ 6
सायलीला नुकताच आटपाडी नाइट्स सिनेमातील अभिनयासाठी पुरस्कारही मिळाला आहे. याशिवाय तिने पोलिस लाइन, मन फकिरा, सातारचा सलमान, AB & CD, गोष्ट एका पैठणीची सिनेमांमध्ये अभिनय केला आहे.
5/ 6
काहे दिया परदेस या मालिकेतून सर्वांच्या घराघरात पोहोचलेल्या सायलीने गुलमोहर आणि परफेक्ट पती मालिकांमध्येही आपल्या अभिनयानं वेगळा ठसा उमटवला आहे.
6/ 6
सायलीच्या या मोहक अदांवर चाहते पुरते फिदा झाले आहेत. ब्लॅक ड्रेसमधल्या सायलीच्या या फोटोवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.