मराठमोळ्या संस्कृती बालगुडेचा बोल्ड फोटोशूट, अदा घायाळ करणारी...
मराठमोळी अभिनेत्री 'संस्कृती बालगुडेनं ' नुकताच एक नवा फोटोशूट केला आहे. त्यात ती खूपच हॉट आणि स्टायलिश दिसत आहे. संस्कृतीनं आपल्या हॉट अंदाजाने चाहत्यांना घायाळ केलं आहे.
|
1/ 10
मराठमोळी अभिनेत्री 'संस्कृती बालगुडेनं ' नुकताच एक नवा फोटोशूट केला आहे. त्यात ती खूपच हॉट आणि स्टायलिश दिसत आहे. संस्कृतीनं आपल्या हॉट अंदाजाने चाहत्यांना घायाळ केलं आहे.
2/ 10
'झी मराठी' वरील 'पिंजरा' या मालिकेतून संस्कृतीनं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. पिंजरा या मालिकेमुळे तिला मोठी प्रसिद्धीसुद्धा मिळाली होती.
3/ 10
संस्कृतीनं पुण्यातून शिक्षण घेतलं आहे. मात्र अभिनयाची प्रचंड आवड असल्याने ती मुंबईला स्थायिक झाली.
4/ 10
संस्कृती अभिनेत्रीसोबतचं एक उत्तम डान्सरसुद्धा आहे. ती सतत आपले डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.
5/ 10
संस्कृतीनं अनेक चित्रपटांत अभिनय केला आहे. एफयू, सर्व लाईन व्यस्त आहेत, सांगतो ऐका, निवडुंग, भय, शॉर्टकट, टेक केअर गुड नाईट या चित्रपटांतून ती झळकली आहे
6/ 10
संस्कृतीच्या मते, तिला अनेक चित्रपटांत काम करण्या ऐवजी काही निवडक चित्रपट करायला आवडतात. त्यामुळे तिनं आजपर्यंत काही निवडक अशा वेगळ्या धाटणीच्या भूमिका केल्या आहेत.
7/ 10
संस्कृती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रीय असते. ती सतत आपले फोटो सोशल मीडियावर चाहत्यांसाठी पोस्ट करत असते. आणि चाहत्यांकडूनही तिला भरभरून दाद मिळत असते.
8/ 10
काही दिवसांपूर्वीच संस्कृती 'धरला माझा हात ' या अल्बममध्ये झळकली होती. त्यातही ती प्रेक्षकांच्या पसंतीला उतरली होती.
9/ 10
संस्कृती अनेक गोष्टींनी चर्चेत असते. त्यातीलच एक गोष्ट म्हणजे तिच्या हातावरील tattoo. संस्कृतीनं आपल्या हातावर एक खास tattoo बनवला आहे, त्यासाठीही ती चांगलीच चर्चेत आली होती.
10/ 10
संस्कृती बालगुडे स्टाईलच्या बाबतीत भल्याभल्यानां टक्कर देते. पारंपरिक असो किंवा पाश्च्यात प्रत्येक लुकमध्ये ती खूपच सुंदर दिसते.