मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनोरंजन » उठा उठा सकाळ झाली...; सई ताम्हणकरच्या Sunday Special फोटोशूटवर चाहत्याची भन्नाट कमेंट

उठा उठा सकाळ झाली...; सई ताम्हणकरच्या Sunday Special फोटोशूटवर चाहत्याची भन्नाट कमेंट

मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर सोशल मीडियावर नेहमी अॅक्टीव असते.सध्या सईच्या संडे स्पेशल फोटोशूटने सर्वांचे लक्षवेधून घेतले आहे. (सर्व फोटो सौ.- सई ताम्हमकर/इन्स्टाग्राम)