Home » photogallery » entertainment » MARATHI ACTRESS RUCHITA JADHAV TIES KNOT WITH BUSSINES MAN AANAND MANE CHECK OUT THEIR DEAM WEDDING PICS AK

मराठमोळ्या रुचिताच्या लग्नानंतरही तिच्या PHOTOS ची तुफान चर्चा, पाहा काही क्षणचित्रे

अभिनेत्री रुचिता जाधवचा (Ruchita Jadhav) नुकताच विवाह सोहळा पार पडला आहे. तिच्या लग्नाची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. तर तिचा लूक पाहून अनेकांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

  • News18 Lokmat |
  • News18 Lokmat
  • Last Updated : |