कधी बिकीनी तर कधी वनपिस दिसणाऱ्या रसिका सुनिलाचा घागऱ्यामधील क्लासी लुक सर्वांचे लक्षवेधून घेत आहे.
|
1/ 7
माझ्या नवऱ्याची बायको मालिकेतील (Mazya navaryachi Bayko marathi serial) शनाया म्हणजेच अभिनेत्री रसिका सुनीलने नुकतेच एक पारंपारिक कपड्यात बोल्ड फोटोशुट केलं आहे.
2/ 7
रसिका सुनिलच्या या बोल्ड फोटोशुटने सर्वांचे लक्षवेधले आहे.
3/ 7
रसिकाचा हा क्लासी लुक एकाद्या फंक्शमध्ये देखील ट्राय करण्यासाऱखा आहे.
4/ 7
रसिकाचा हा लुक एकाद्या फंक्शनमध्ये देखील ट्राय करण्यासारखा आहे.