Home » photogallery » entertainment » MARATHI ACTRESS PUJA SAWANT UPCOMING FILM BALI POSTER LAUNCH PUJA SAWANT FIRST TIME WORK WITH ACTOR SWAPNIL JOSHI MHAD

एलिझाबेथ पूजा सावंतला पछाडणार? पाहा अभिनेत्रीचा थरारक अंदाज

महाराष्ट्राची कलागुणसंपन्न अभिनेत्री म्हणून पूजा सावंत हिला ओळखलं जातं. पूजा सतत नवनवीन प्रयोग प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येतं असते. आत्ता पुन्हा एकदा पूजा आपल्या नव्या चित्रपटातून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे.

  • |