Home » photogallery » entertainment » MARATHI ACTRESS PRIYA BAPAT WEAR HUSBAND UMESH KAMATS SWEATER SEE PHOTOS SP

कडाक्याचा थंडीत प्रिया बापटनं नवरा उमेशचं ओव्हरसाईज स्वेटर घालून बेडरूममध्येच केलं PHOTOSHOOT

सध्या सगळीकडे कडाक्याची थंडी पडली आहे. प्रत्येक जण स्वेटरमध्ये दिसत आहे. अशातच प्रिया बापटने बेडरूमधील काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये तिनं उमेशचा स्वेटर घातल्याचे दिसत आहे.

  • |