प्रिया बापटनं नुकतचं एक फोटोशूट केलं आहे, ज्यामुळं ती चर्चेत आली आहे.
3/ 7
प्रिया बापटच्या फोटो पोझ पाहून चाहत्यांनी मात्र वेगवेगळं तर्क लावयला सुरूवात केली आहे.
4/ 7
एकानं म्हटलं आहे की, चालता चालता चप्पल निघाली😂😂
5/ 7
तर दुसऱ्याने म्हटलं आहे की,नाचता नाचत चप्पल तुटली की असाच मूड होतो 😀
6/ 7
तर आणखी एकानं म्हटलं आहे की, खो-खोचं प्रॅक्टीस सुरू आहे.
7/ 7
अशा असंख्य कमेंट प्रियाच्या या फोटोंवर आल्या आहेत.कमेंट खूपच मजेशीर आहेत, मात्र असं असलं तरी प्रिया मात्र या फोटोत खूपच सुंदर दिसत आहे.(फोटो साभार- प्रिया बापट इन्स्टाग्राम)