मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री प्रार्थना बेहेरे (Prarthana Behere) केवळ एक उत्तम अभिनेत्रीच नाही तर चित्रकार असल्याचंही समजतं आहे. अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडियावर तिच्या सुंदर चित्रांचे फोटो शेअर केले आहेत. पाहा प्रार्थनाने काढलेली सुंदर चित्रे. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)