प्राजक्ता माळी सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. सोशल मीडिया पोस्टमुळं ती सर्वांचे लक्षवेधून घेत असते.
2/ 12
पाजक्तानं नुकतेच तिचे लाल साडीतीले सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
3/ 12
लाल साडीत प्राजक्ता कमालीची सुंदर दिसत आहे.
4/ 12
प्राजक्ता माळीनं या साडीवर सुंदर डायमंड ज्वेलरी घातली आहे. ही ज्वेलरी तिच्या सुंदरतेत अधिक भर टाकत आहे.
5/ 12
प्राजक्ताचे हे सुंदर रूप पाहून चाहते मात्र सैराट झाले आहेत. एकापेक्षा एक कमेंट करत चाहते प्राजक्ताच्या सुंदरतेचे कौतुक करत आहेत.
6/ 12
प्राजक्तानं हे फोटो शेअर करत म्हटलं आहे की,जा रही हैं जान..अभी जिसके लिए..। वो ही तो करेगा.. कत्ल फिर हमारा..। पुछते हैं कैसे...मरना पसंद करेंगे ।जैसे भी हो तूम जो हो..।क़सम प्यार कीउफ़्फ़ तक ना करेंगे..।
7/ 12
एकानं म्हटलं आहे की, अशी रोखा नजर ..... त्यात भरलं जहर !!!
8/ 12
प्राजक्ताला लाल रंग नेहमीच छान दिसतो.
9/ 12
प्राजक्ता अनेकदा लाल रंगाच्या साडीतले फोटो शेअर करत असते. तिचं रुप लाल रंगात नेहमीच खुलुनं येते.
10/ 12
prajakta mali
11/ 12
प्राजक्ताराज हा दागिन्याचा व्यवसाय देखील तिनं सुरू केला आहे.
12/ 12
मालिका, नाटक, सिनेमा आणि आता वेबसिरीज अशा सगळ्या माध्यमात तिनं अभिनय केला आहे. शिवाय ती उत्तम कविता देखील करते. ( सर्व फोटो साभार- प्राजक्ता माळी इन्स्टाग्राम)