Change Language
होम » फ़ोटो गैलरी » फोटो गॅलरी
1/ 7


मराठमोळी अभिनेत्री पूजा सावंतने ग्लॅमरस लूकमध्ये फोटोशूट केलं आहे. तिचा हा लूक प्रेक्षकांना फारच भावला आहे.
2/ 7


पूजा सावंतने सिल्व्हर गाऊनमध्ये फोटोशूट केलं आहे. त्यात ती खूपच स्टनिंग दिसत आहे. पूजाने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे.
4/ 7


क्षणभर विश्रांती, आता गं बया, सतरंगी रे, नवरा माझा भवरा, भेटली तू पुन्हा अशा अनेक चित्रपटातून पूजाने भूमिका केल्या आहेत.
6/ 7


‘महाराष्ट्राज् बेस्ट डान्सर’ या सोनी मराठीवरील डान्स शोमधून पूजा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.