मृण्मयीने पोस्ट करत लिहलंय, 'आमची दत्तक घेतलेली मुलगी गौतमी देशपांडे हीचा आज happy birthday आहे. आज ती वयानी खूप मोठी झाली आहे.. देव करो आणि वयाला लौकरात लौकर बुद्धी, शहाणपणा, समजूतदार पणा याची पण साथ मिळो.. बाकी प्रेम आहेच... I love you to the moon and back हे लिहावं लागतचं.. म्हणजे ते खरं पण आहेच... So I love you to the moon and back... You are my everything... My entire world... My happiness... ता.क - So I love you पासून वाचा pls आधीच मनातलं होतं... चुकून लिहिलं गेलं...