मालिका आणि सिनेमातील प्रसिद्ध अभिनेत्री मानसी नाईक सोशल मीडियावर सक्रीय असते.
2/ 9
मानसीचे फोटोशूट आणि रील्स व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत असतात.
3/ 9
मानसीच्या साड्या आणि तिचे आऊटफिट्सही सर्वांचं लक्ष वेधून घेत असतात.
4/ 9
अभिनेत्रीचं साड्यांवर विशेष प्रेम आहे.
5/ 9
नुकताच गुढीपाडवा झाला. त्यानंतर श्री स्वामी समर्थांचा प्रकट दिन साजरा करण्यात आला. दोन्ही महत्त्वाचे दिवस मानसीनं सेलिब्रेट केले.
6/ 9
स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त मानसीनं मठात जाऊन स्वामींचं दर्शन घेतलं.
7/ 9
मानसीच्या वैयक्तिक आयुष्यात मधल्या काळात अनेक चढ उतार आले. मात्र त्या सगळ्या परिस्थितीला तिनं धीरानं तोंड दिलं.
8/ 9
साडीतील सुंदर फोटो शेअर करत मानसीनं सुंदर विचार शेअर केला आहे.
9/ 9
मानसीनं म्हटलं, "आपल्या आयुष्यावर नाराज होऊ नका. काय माहिती तुमच्या सारखं आयुष्य जगण्याचं किती लोकांचं स्वप्न असेल". मानसीच्या या कॅप्शनवर अनेकांनी सकारात्मक कमेंट्स करत पसंती दर्शवली आहे.