Home » photogallery » entertainment » MARATHI ACTRESS HEMANGI KAVI REACHED MHASWAD SIDDHANATH YATRA MHGM

चांगभलं! गुलाल खोबरं अन् सिद्धनाथाची यात्रा; हेमांगी पोहोचली म्हसवड नगरीत

अभिनेत्री हेमांगी कवी शुटींगमधून वेळ काढून गावच्या पारंपरिक म्हसवडच्या सिद्धनाथाच्या यात्रेला पोहोचली आहे. गुलालानं माखलेलं फोटो हेमांगीनं शेअर केलेत.

  • News18 Lokmat |
  • News18 Lokmat
  • Last Updated : |
  •  Mumbai, India