छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री अनिता दाते - केळकरचे (Anita Date-Kelkar) नवे फोटो पाहून तुम्हीही चकीत व्हाल. या फोटोत अनिता अगदी सुंदर दिसत आहे. पाहा अनिताने नवे फोटो.
2/ 10
माझ्या नवऱ्याची बायको मालिकेतून घराघरात पोहोचलेली अनिता आज छोट्या पडद्याची लोकप्रिय अभिनेत्री बनली आहे.
3/ 10
अनिताला राधिका या पात्राने मोठी ओळख निर्माण करून दिली.
4/ 10
महेश्वरी साडीत अनिता अतिशय सुंदर दिसत आहे.
5/ 10
काही महिन्यांपूर्वी माझ्या नवऱ्याची बायको मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतलाच पण यातील पात्र आजही प्रेक्षकांच्या मनात जिवंत आहेत.
6/ 10
त्यामुळे मालिकेनंतर आता अनिता नक्की कोणत्या भूमिकेत दिसणार याची प्रेक्षकांना उत्सुकता होती.
7/ 10
अनिता सध्या चला हवा येऊ द्या कार्यक्रमात विनोदी भूमिकेत दिसत आहे.
8/ 10
अनिता सोशल मीडियावरही सक्रिय असते.
9/ 10
अनिताने मालिकेआधी काही चित्रपटांत ही काम केलं होतं.
10/ 10
चला हवा येऊ द्या मधील तिचा विनोदी अंदाज तिच्या चाहत्यांना चांगलाच आवडत आहे.