PHOTOS : अप्सरेच्या बर्थडेपेक्षा बोल्डनेसची चर्चा जास्त, Sonalee Kulkarni च्या बिकिनी फोटोंनी लावली आग!
महाराष्ट्राची अप्सरा अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा आज वाढदिवस आहे. तिच्या वाढदिवसापेक्षा जास्त चर्चा सोशल मीडियावर तिच्या बिकिनी लुकची रंगली आहे.
|
1/ 9
महाराष्ट्राची अप्सरा अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा आज वाढदिवस आहे. तिच्या वाढदिवसापेक्षा जास्ता चर्चा सोशल मीडियावर तिच्या बिकिनी लुकची रंगली आहे.
2/ 9
आज सोनालीनं तिचे काही मल्टी कलर बिकिनीमधील फोटो शेअर करत स्वत:लाच वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. शिवाय तिनं चाहत्यांचे देखील शुभे्चछांसाठी आभार मानले आहेत.
3/ 9
सोनालीच्या या पोस्टवर चाहत्यांकडून कमेंटचा वर्षाव सुरू आहे.
4/ 9
सोनाली बिकिनीत किलर पोझ देताना दिसत आहेत.
5/ 9
सोनाली सध्या तिचं थर्ड हनिमून साजरे करत आहे.
6/ 9
या फोटोत सोनाली कुलकर्णी पती कुणालसोबत रोमँटिक अंदाजात दिसून येत आहे.
7/ 9
इतकंच नव्हे तर आज सोनालीने कुणालसोबत लीप लॉक करत एक फोटो शेअर केला आहे. यामुळे तिच्या बोल्डनेसची चर्चा जास्त रंगली आहे.
8/ 9
सोनालीनं नुकताच लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा केला. याच दिवशी तिनं कुणालसोबत दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली. ( फोटो साभार- सोनाली कुलकर्णी इन्स्टा)