मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनोरंजन » Photos : सोनाली खरेला वाढदिवशी रात्री झोपेतून उठवून अमृता खानविलकरने केलं असं काही....

Photos : सोनाली खरेला वाढदिवशी रात्री झोपेतून उठवून अमृता खानविलकरने केलं असं काही....

सोनाली खरे आणि अमृता खऱेची मैत्री जगजाहीर आहे. मग काय आपल्या जिवलक मैत्रिणीचा वाढदिवस आहे म्हटल्यावर अमृताने सोनालीला खास सरप्राईज द्यायचे ठरवले.