Home » photogallery » entertainment » MARATHI ACTRESS AMRITA KHANWILKARS SISTER ADITI KHANWILKAR IS MORE BEAUTIFUL THAN HER SEE PHOTOS SP

अमृता खानविलकरची बहीण आहे खूपच सुंदर ; करते हे काम, पाहा PHOTO

सध्या अमृता दुबईत आहे. ती दुबईतील व्हॅकेशन्सचे फोटो सोशल मीडियावर शेअर करते आहे. विशेष म्हणजेच यात अमृताने नाहीतर तिच्या बहिणीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

  • |