जेव्हा पुष्पवल्ली-दीपा भेटतात! अभिज्ञा भावे-रेश्मा शिंदेचे हटके PHOTO आले समोर
मराठी मनोरंजन सृष्टीमध्ये अनेक अभिनेत्री एकमेकींच्या घट्ट मैत्रिणी आहेत. त्या सतत सोबत वेळ घालवताना दिसून येतात.
|
1/ 7
मराठी मनोरंजन सृष्टीमध्ये अनेक अभिनेत्री एकमेकींच्या घट्ट मैत्रिणी आहेत. त्या सतत सोबत वेळ घालवताना दिसून येतात.
2/ 7
यातीलच एक जोडी म्हणजे अभिनेत्री अभिज्ञा भावे आणि रेश्मा शिंदे होय.
3/ 7
या दोघीनीं काही वर्षांपूर्वी 'लगोरी' या मालिकेत एकत्र काम केलं होतं. यामध्येसुद्धा त्या एकमेकींच्या घट्ट मैत्रिणी होत्या.
4/ 7
अभिज्ञाने नुकतंच आपल्या पती आणि रेश्मासोबतचे काही फोटो शेअर केले आहेत.
5/ 7
या फोटोंमध्ये हे तिघेही एकदम चिल अंदाजात दिसून येत आहेत. या दोघी सतत सोशल मीडियावरुन एकमेकांवर प्रेम व्यक्त करत असतात.
6/ 7
रेश्मा आणि अभिज्ञा दोघीही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. त्या सतत आपले व्हिडीओ आणि फोटो शेअर करत असतात.
7/ 7
सध्या रेश्मा 'रंग माझा वेगळा' या लोकप्रिय मालिकेत दीपाच्या भूमिकेत दिसत आहे. तर अभिज्ञा स्वप्नील जोशी आणि शिल्पा तुळसकरसोबत 'तू तेव्हा तशी'मध्ये वल्लीच्या भूमिकेत दिसत आहे.