Home » photogallery » entertainment » MARATHI ACTORS SPECIAL PHOTOS SHARE ON MOTHERS DAY WITH OUR MOTHER SEE PHOTOS MHAD

Mother's Day : आईसोबत फोटो शेयर करत मराठी कलाकारांनी दिल्या शुभेच्छा

आजचा दिवस प्रत्येकांसाठीचं महत्वाचा असतो. कारण प्रत्येक व्यक्तीचं आपल्या आईशी खूप घट्ट नात असत. आपल्याला सर्वात जवळ वाटणारी व्यक्ती ही आईचं असते. आज मदर्स डे च्या निमित्ताने मराठी कलाकारांनी सुद्धा आपल्या आईला खास अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत.

  • News18 Lokmat |
  • News18 Lokmat
  • Last Updated : |