अभिनेत्री सई ताम्हणकर आणि ललित प्रभाकर आगामी 'पेट पुराण' या चित्रपटात झळकणार आहेत.
2/ 6
सई ताम्हणकरने नुकताच आपल्या सोशल मीडियावर पोस्ट शेयर करत याबद्दलचा खुलासा केला आहे. तसेच शुटींगला सुरुवात झाल्याचंदेखील म्हटलं आहे.
3/ 6
सई आणि ललित दोघेही मराठीतील एक उत्कृष्ट कलाकार आहेत. या दोघांच्या अभिनयाने या चित्रपटाला चार चांद लागतील हे नक्की.
4/ 6
या चित्रपटाच्या नावावरूनचं समजत की, या चित्रपटात आपल्या पाळीव प्राण्यांवर लक्ष केंद्रित केलेल असणार आहे.
5/ 6
ललितने मालिकांमधून अभिनयाला सुरुवात केली होती. मात्र नंतर त्याने चित्रपटांकडे आपला मोर्चा वळवला होता. आज त्याने मराठीमध्ये उत्तम अभिनेता म्हणून ओळख मिळवली आहे.
6/ 6
सई आणि ललितला पेट पुराणमध्ये पाहण्यासाठी चाहते मोठे उत्सुक झाले आहेत.