Home » photogallery » entertainment » MANUS NAME WAS INTRODUCED IN JHANSI KI RANI NOW WHAT DOES ULKA GUPTA DO SEE PHOTOS MHAS

'झांसी की राणी'मधील 'मनू' नावानं मिळाली ओळख, आता काय करते Ulka Gupta?, पाहा PHOTOS

Ulka Gupta : तुम्हाला झी टीव्हीचा प्रसिद्ध शो 'झांसी की रानी' आठवत असेल ज्यामध्ये उल्का गुप्ताने राणी लक्ष्मीबाईची बालपणीची भूमिका साकारली होती. या भूमिकेसाठी तिचं फार कौतुक झालं होतं आणि इंडियन टेली अवॉर्ड्समध्ये तिला सर्वात लोकप्रिय बाल अभिनेत्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. मनूची भूमिका साकारणारी उल्का गुप्ता आता पूर्णपणे बदलली आहे.

  • |