फिटनेस Goals बद्दल चर्चा होत असताना एक नाव लगेच समोर येतं ते म्हणजे बॉलिवूड अभिनेत्री मंदिरा बेदी. तिच्या नियमित वर्कआऊट आणि डायट प्लॅनपर्यंत सर्वच बाबतीत ती फिटनेसची आवड असणाऱ्यांसाठी एक प्रेरणा आहे. तिचा कमाल फिटनेस फ्लाँट करणारे काही फोटो तिने सोशल मीडीयावर पोस्ट केले आहेत. जे खूप वेगाने व्हायरल होत आहेत (फोटो सौजन्य - Instagram)