स्विमसूटमध्ये अभिनेत्रीच्या हटके पोझ, PHOTOS पाहून तुम्हीही म्हणाल वाह!
बिग बॉस फेम अभिनेत्री मंदाना करिमी (Mandana Karimi) तिच्या हटके अदांमुळे सोशल मीडियावर कायमच चर्चेत असते. तिचे स्विमसूट मधील हे फोटो अनेकांच लक्ष वेधून घेत आहे.
बिग बॉस फेम अभिनेत्री मंदाना करिमी (Mandana Karimi) तिच्या हटके अदांमुळे सोशल मीडियावर कायमच चर्चेत असते. तिचे स्विमसूट मधील हे फोटो अनेकांच लक्ष वेधून घेत आहे.
2/ 10
बिकीनी लूक मध्ये मंदाना अतिशय बोल्ड आणि आकर्षक दिसत आहे.
3/ 10
मंदनाने रॉय या चित्रपटातून बॉलिवूड मध्ये पदार्पण केलं होतं.
4/ 10
मंदनाचं खरं नाव हे मरिझे करिमी असं आहे. बॉलिवूड मध्ये आल्यानंतर तिने नाव बदललं होतं,
5/ 10
मंदना बिग बॉस च्या 9 व्या आणि 10 व्या पर्वात दिसली होती,
6/ 10
मंदना ही मुळची इरानी असून तेहरान मध्ये तिचा जन्म झाला होता.
7/ 10
मंदना ही अनेक जाहीरातींमध्येही झळकली होती.
8/ 10
मॉडेलिंग पासून मंदनाने आपल्या करिअर ला सुरुवात केली होती.
9/ 10
मॉडेलिंग आणि अभिनयाआधी मंदना एअरहॉस्टेस होती.
10/ 10
मंदना मागील वर्षी आलेली 'द कॅसिनो' या वेबसीरिज मध्ये दिसली होती.