मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनोरंजन » Manasi Naik: 'दीपिका अन् तू लग्न झाल्यावर जास्त वाया...'; नव्या लुकमुळे 'रिक्षावाला' फेम अभिनेत्री झाली ट्रोल

Manasi Naik: 'दीपिका अन् तू लग्न झाल्यावर जास्त वाया...'; नव्या लुकमुळे 'रिक्षावाला' फेम अभिनेत्री झाली ट्रोल

रिक्षावाला गाण्यातून लोकप्रिय झालेली मानसी नाईक (Manasi Naik) ही अभिनेत्री बरीच चर्चेत असते. पण मानसीला (Manasi Naik trolling) सध्या ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.