Home » photogallery » entertainment » MANASI NAIK GLAMOROUS PHOTOS AFTER TALK ABOUT DIVORCE TO PARDEEP KHARERA MHGM

Manasi Naik: 'अशा मुलींबरोबर गेम खेळू नका ज्या...'; घटस्फोटाची कबूली दिल्यानंतर मानसी नाईकच्या पोस्ट थांबेना

मानसी नाईक नवरा प्रदीपबरोबर घटस्फोट घेत असल्याचं नुकतंच तिनं सांगितलं. त्यानंतर तिचे ग्लॅमरस फोटो आणि खोचक इशारा देणाऱ्या सोशल मीडियावर पोस्ट चर्चेत आहेत. नुकतीच तिनं केलेली एक पोस्ट पाहा.

  • News18 Lokmat |
  • News18 Lokmat
  • Last Updated : |
  •  Mumbai, India