Home » photogallery » entertainment » MANASI NAIK AND PARDEEP KHARERA COMPLETE PICK UP YOUR HUSBAND CHALLENGE PHOTO VIRAL MHGM

Manasi Naik: चक्क नवऱ्याला उचलून पोज द्यायला गेली मानसी नाईक, नंतर झाली अशी फजिती, PHOTO व्हायरल

अभिनेत्री मानसी नाईक आणि तिचा नवरा परदीप खरेरा सोशल मीडियावर चांगलेच सक्रीय असतात. नुकतेच दोघे बाहेर फिरायला गेले होते. तेव्हा नवऱ्याबरोबर पोझ देण्याच्या नादात मानसीनं काय केलं पाहा. सध्या दोघांचे फोटो चर्चेत आहेत.

  • |