होम » फ़ोटो गैलरी » फोटो गॅलरी
3/ 11


वयाच्या 46 व्या वर्षीही मलायकानं चांगला फिटनेस राखला आहे. त्यामुळे तिच्या फिटनेसविषयी सर्वांनाच कुतूहल वाटतं. (Image: Instagram)
4/ 11


फिटनेस आयकॉन म्हणून ओळखली जाणारी मलायका आपल्या स्टायलिश लुक साठी सुद्धा नेहमी चर्चेत असते.(Image: Viral Bhayani)
5/ 11


सोशल मीडियाच्या माध्यमातूनही मलायका फिटनेस टीप्स देत असते. तसेच अनेकदा ती तिचे जीम आणि योगा व्हिडीओ सुद्धा शेअर करताना दिसते. (Image: Viral Bhayani)
6/ 11


जीम आउटफिट मधले मलायकाचे स्टायलिश फोटोज नेहमीच सोशल मिडीयावर ट्रेंड होत असतात. (Image: Instagram)
10/ 11


फिटनेस बद्दल बोलताना मलायका सांगते की, 'माझ्या फिटनेसचा सर्वात मोठा नियम हा आहे की सुट्टी असो किंवा नसो वर्कआउट थांबता नये. तुमच्या बीझी शेड्युलमध्ये कोणत्याही वर्कआउटला थोडा वेळ नक्की द्यायला हवा.' (Image: Instagram)