अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) नेहमीच तिच्या लुकसाठी चर्चेत राहते. आताही तिने सुंदर गाउनमध्ये फोटोशुट केलं आहे. पाहा तिचे फोटो. अॅनिमल प्रिंट ड्रेसमध्ये ती फारच आकर्षक दिसत आहे. आपल्या फिटनेसवर विशेष लक्ष देणारी मलायका फारच फिट आहे. वयाच्या ४७ व्या वर्षीही ती फारच फिट आहे. मोकळे केस सोडत तिने सुंदर स्टायलिंग केलं आहे. मलायका तिच्या प्रोफशनल आणि पर्सनल बाबींमुळेही चर्चेत राहते. अभिनेता अरबाज खानशी घयस्फोट झल्यानंतर ती फारच चर्चेत आली आहे. त्यानंतर मलायका अर्जून कपूरला डेट करत आहे. दोघांचं नातं नेहमीच चर्चेचा विषय ठरतं.