Change Language
होम » फ़ोटो गैलरी » बातम्या
1/ 5


बॉलिवूड सेलिब्रिटींचा एअरपोर्ट लूक नेहमीच चर्चेचा विषय ठरतो. नुकतंच बॉलिवूडची हॉट अभिनेत्री दिशा पटानीलाही एअरपोर्टवर पाहण्यात आलं. यावेळी तिने पांढऱ्या रंगाचा ड्रेस घातला होता. या ड्रेसमध्ये ती खूप सुंदर दिसत होती.
3/ 5


सैफ अली खानची मुलगी सारा अली खान नेहमीप्रमाणे जिममधून बाहेर पडताना दिसली. सध्या सारा जिममध्ये जास्तीत जास्त वेळ घाम गाळत स्वतःवर अधिक काम करत आहे.