या बाईंचा वयाबरोबरही हॉटनेसही वाढतोय तर! मलायकाच्या लेटेस्ट स्विमसूट PHOTO SHOOT ने चाहते घायाळ
मलायका अरोरानं (Malaika Arora) सोशल मीडियावर काही बोल्ड फोटो शेअर केले आहेत. 47 व्या वर्षीही या मॉडेल-अभिनेत्रीच्या अदा चाहत्यांना घायाळ करणाऱ्या आहेत.
मलायका अरोरानं नुकतंच स्विमसुटवर हॉट फोटोशुट केलं आहे. हा फोटो सोशल मीडियावर सध्या धुमाकूळ घालत आहे. ती सध्या बॉयफ्रेन्ड अर्जुन कपूर आणि बहिण अमृता अरोरा सोबत गोव्यात सुट्यांचा आनंद घेत आहे.
2/ 6
या फोटोत तिनं हिरव्या रंगाचे कपडे परिधान केले असून बॅकग्राऊंडही हिरवं आहे. त्यामुळं तिचा हा फोटो तिच्या स्वभावाप्रमाणे ताजा आणि रसरसीत दिसत आहे.
3/ 6
बॉलिवूडची बोल्ड अभिनेत्री मलायका अरोरा सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असते. तिच्या बोल्डनेसमुळे ती अनेकदा चर्चेत येते. ती सध्या सुट्टयांचा आनंद घेत आहे. तिने शेअर केलेले हॉट फोटोज सर्व चाहत्यांना आवडत आहेत. या फोटोंवर अनेकांनी कॉमेंट्स केल्या आहेत.
4/ 6
मलायका सध्या गोव्यात आहे. स्विमिंग पूलमधील बिकीनीतले फोटो तिने शेअर केले आहेत. यात ती अतिशय हॉट दिसत आहे.
5/ 6
मलायकाने शेअर केलेल्या कॅप्शनमध्ये लिहीलं आहे की, ‘#goa’ मलायका सध्या मोठ्या पडद्यापासून लांब असली तरी सोशल मीडियावर ती नेहमी अपडेट असते.
6/ 6
मलायकाचं करिअर अभिनयात फारसं यशस्वी झालं नसलं तरी तिची अनेक आयटम साँग्ज प्रसिद्ध झाली आहेत.