मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनोरंजन » सिल्व्हर पार्टी ड्रेसमध्ये दिसला मलायका अरोराचा ग्लॅमरस अंदाज, पाहा PHOTOS

सिल्व्हर पार्टी ड्रेसमध्ये दिसला मलायका अरोराचा ग्लॅमरस अंदाज, पाहा PHOTOS

मलायका अरोरा (Malaika Arora), अर्जुन कपूर (Arjun Kapoor) सब असणाऱ्या रिलेशनशिपशिवाय तिच्या फॅशनसाठी नेहमीच चर्चेत असते. सध्या तिने तिच्या चाहत्यांसाठी सिल्व्हर पार्टी ड्रेसमधील काही फोटो शेअर केले आहेत