Home » photogallery » entertainment » MALAIKA ARORA IN SILVER BACKLESS MINI DRESS VIRAL LATEST PHOTOS SP

मलायका अरोराच्या बॅकलेस मिनी ड्रेसमधल्या स्पार्कलेस लुकवर चाहते स्पीचलेस, VIRAL PHOTOS

मलायका अरोरा (Malaika Arora new photos) बॉलीवूडमधील सर्वात स्टाइलिश सेलिब्रिटींपैकी एक आहे. अर्जुन कपूरसोबतच्या अफेअरशिवाय ती तिच्या फॅशन सेन्समुळेही चर्चेत असते. आता तिने तिच्या लेटेस्ट फोटोशूटने ( Malaika Arora Latest Photoshoot) नेटिझन्सचे लक्ष वेधून घेतले आहे. (Instagram/malaikaaroraofficial)

  • |