या डिनर डेटसाठी मलायकाने व्हाईट रंगाचा शर्ट आणि खाली शॉर्ट डेनिम जीन्स घातली होती. या लुकमध्ये मलायका नेहमीसारखीच कुल दिसत होती. तर अर्जुन कपूरने काळया रंगाचा टी शर्ट आणि निळ्या रंगाची जीन्स घातली होती. हे दोघेही खूपच डॅशिंग वाटत होते.विरल भयानीने हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.