बॉलिवूडमधील प्रसिद्ध बहिणीच्या जोडीमधील एक म्हणजे अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) आणि अमृता अरोरा (Amrita Arora). दोघीही नेहमीच एकमेकींसोबत दिसतात.
2/ 9
अमृता चित्रपटसृष्टीपासून सध्या दूर असली तरीसोशल मीडियावर तिचा बोलबाला पाहायला मिळतो.
3/ 9
बहीण मलायकासोबत अमृता अनेक ठिकाणी दिसून येते. त्यामुळे ती चर्चेत असते.
4/ 9
करीना कपूर, करिष्मा कपूर, सुझेन खान यांच्यासोबत मलायका-अरोरा बहुतेक वेळा दिसतात. हे त्यांचं एक फ्रेंड सर्कल आहे.
5/ 9
अमृता ही मलायकाची लहान बहीण आहे. पण दोघीही अतिशय ग्लॅमरस आहेत.
6/ 9
अमृताने काही चित्रपटात काम केलं आहे. पण तिने या क्षेत्रात अनेक वर्षांपासून विश्रांती घेतली आहे.
7/ 9
'कितने दूर कितने पास' हा तिचा पहिला चित्रपट होता. तो बॉक्सऑफिसवर फ्लॉप ठरला होता.
8/ 9
त्यानंतर ती काही चित्रपटांत झळकली पण नंतर मात्र तिने अभिनय क्षेत्र सोडलं.
9/ 9
मलायका आणि अमृता त्यांच्या आईसोबतही जास्तीत जास्त वेळ घालवताना दिसतात.