Home » photogallery » entertainment » MALAIKA ARORA AND AMRITA ARORA GLAMOROUS PHOTOSHOOT VIRAL ON SOCIAL MEDIA GH

मलायका की अमृता; Arora Sisters चे PHOTO पाहून सांगा कोण आहे हॉट?

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) आणि तिची बहीण अमृता अरोरा (Amruta Arora) सोशल मीडियावर (Social Media) खूप Active असतात. दोघी बहिणी त्यांच्या स्टाइलिश फोटोशूटमुळे (Photoshoot) नेहमीच चर्चेत असतात. सोशल मीडियावर दोघींचे ग्लॅमरस फोटो तुफान व्हायरल होत असतात.

  • |