PHOTOS : यशसोबत रेशीमगाठ बांधण्यापूर्वी नेहाच्या लुकमध्ये होणार मोठा बदल, पाहायला मिळणार ग्लॅम अवतार!
माझी तुझी रेशीमगाठ मालिका एका विशिष्ट वळणावर आहे. नेहाने यशसमोर प्रेमाची कबुली दिली आहे. मालिकेत सध्या या दोघांचा लव्ह ट्रॅक सुरू आहे. आता नेहाचा लवकरच मालिकेत नवीन लुक पाहायला मिळणार आहे.
|
1/ 8
झी मराठीवरील माझी तुझी रेशीमगाठ मालिका प्रेक्षकांच्या आवडती मालिका आहे. या मालिकेतील यश आणि नेहाची जोडी प्रेक्षकांची आवडती जोडी आहे.
2/ 8
मालिका एका विशिष्ट वळणावर आहे. नेहाने यशसमोर प्रेमाची कबुली दिली आहे. मालिकेत सध्या या दोघांचा लव्ह ट्रॅक सुरू आहे.
3/ 8
नेहाला नेहमी मालिकेत आपण साधी पाहत आलो आहे. मात्र आत यशसोबत ती लवकरच लग्नगाठ बांधण्याची शक्यता आहे.
4/ 8
साध्या सरळ नेहाच्या लुकमध्ये मात्र मालिकेत मोठा बदल होणार आहे. आता नेहाचा ग्लॅम अवतार पाहायला मिळणार आहे.
5/ 8
नेहाच्या या ग्लॅम लुकची पहिली झलक समोर आली आहे. यामध्ये नेहा पिंक रंगाच्या चुडीदारमध्ये दिसत आहे. तिनं केस मोकळे सोडले आहेत. नेहमी साधी दिसणारी नेहा या लुकमध्ये खूप सुंदर दिसत आहे.
6/ 8
नेहाचा हा बदलेला लुक चाहत्यांना आवडलेला आहे. कमेंट करत त्यांनी याला पसंती दर्शवली आहे. ( फोटो साभार - marathiserials_official insta )
7/ 8
यशची भूमिका अभिनेता श्रेयस तळपदे तर नेहाची भूमिका प्रार्थना बेहेरे साकारताना दिसत आहे.
8/ 8
यासोबतच मालिकेत छोट्या परीची भूमिका मायरा ही बालकलाकार साकारत आहे. मालिकेतील प्रत्येक भूमिका प्रेक्षकांची आवडती आहे.