Change Language
होम » फ़ोटो गैलरी » फोटो गॅलरी
1/ 9


माझ्या नवऱ्याची बायको (Majha Navryachi Bayko) या मालिकेत काम करणारी अभिनेत्री रसिका सुनिल छोट्या पडद्यावरील सुपरहिट अभिनेत्री आहे. तिने केलेलं बोल्ड फोटोशूट चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे.
2/ 9


शनाया या पात्राला तिच्या अभिनयामुळे चार चांद लागले आहेत. रसिका सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असते.
7/ 9


पोस्टर गर्ल या मराठी चित्रपटातून तिने अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. पण माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतून ती महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली.