Home » photogallery » entertainment » MAHIRA KHAN LOOKED LIKE A BRIDE IN THE BRIDAL PHOTOSHOOT WON THE HEARTS OF THE PEOPLE WITH HER CHARMING STYLE SEE PICS AK
नव्या नवरीप्रमाणे तयार झाली माहिरा खान; चाहते पाहतच राहिले साजशृंगार, PHOTO Viral
पाकिस्तानी आणि पूर्व बॉलिवूड अभिनेत्री माहिरा खान तिच्या फोटोंनी साऱ्यांचंच लक्ष वेधत आहे.
|
1/ 9
पाकिस्तानी आणि बॉलिवूड अभिनेत्री माहिरा खानची (Mahira Khan) मोठी फॅनफॉलोइंग आहे. पाकिस्तानातच नाही भारतातही तिचे अनेक चाहते आहेत. तिचं नव फोटोशुट चर्चेत आहे. पाहा फोटो.
2/ 9
माहिराने नुकतच एक ब्रायडल फोटोशुट केलं आहे.
3/ 9
लाल रंगाच्या या सुटमध्ये ती अतिशय सुंदर दिसत आहे.
4/ 9
सुंदर पाकिस्तानी ब्रायडल सुट तिने परिधान केला आहे.
5/ 9
माहिराचा हा साजशृंगार पाहून चाहत्यांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
6/ 9
माहिराने हिरव्या रंगाचा सुंदर ड्रेस परिधान केला आहे. ज्यात ती सुंदर मुस्लिम ब्राईड दिसत आहे.
7/ 9
एका प्रसिद्ध डिझायनरसाठी तिने हे फोटोशूट केलं आहे.
8/ 9
माहिरा बॉलिवूड चित्रपट 'रईस'मध्ये (Raees) शाहरुख खानसोबत (Shah Rukh Khan) दिसली होती.
9/ 9
परंतू त्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालण्यात आली. त्यानंतर ती कोणत्याही बॉलिवूड चित्रपटात दिसली नाही.