मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनोरंजन » mahhi vij Birthday : ना भांडण ना मतभेद; तरीही वाढदिवसादिवशी कुटुंबापासून दूर आहे अभिनेत्री; कारण चिंताजनक

mahhi vij Birthday : ना भांडण ना मतभेद; तरीही वाढदिवसादिवशी कुटुंबापासून दूर आहे अभिनेत्री; कारण चिंताजनक

आपल्या वाढदिवसाच्या दिवशी आपण आपल्या फॅमिलीबरोबर असावं अशी सर्वांची इच्छा असते. पण अभिनेत्री माही विज आज तिच्या महत्त्वाच्या दिवशी कुटुंबापासून दूर आहे. तिच्या दूर असल्याचं कारण वाचून तुम्हीही चिंतीत व्हाल.

  • News18 Lokmat
  • Last Updated : |
  •  Mumbai, India