प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेते महेश मांजरेकर यांना दोन मुली आहेत हे सर्वानाच माहीत आहे. तर त्यातील एक बॉलिवूड अभिनेत्रीही बनली आहे. पण मांजरेकरांना तिसरीही कन्या आहे. पाहा तिच्या विषयी खास गोष्टी.
2/ 11
गौरी इंगावले ही मांजरेकरांची तिसरी कन्या आहे. गौरी देखील एक अभिनेत्री आहे. बालकलाकार म्हणून तिने करिअरला सुरुवात केली होती.
3/ 11
महेश मांजरेकर यांनी दोन विवाह केले होते. मेधा यांच्याशी लग्न करण्याआधी त्यांनी दीपा मेहताशी लग्न केलं होतं.
4/ 11
मात्र एका चित्रपटादरम्यान त्यांची ओळख मेधा यांच्याशी झाली आणि त्यांचे सुत जुळले. त्यांना दोन मुली आणि सत्या हा मुलगा देखील आहे.
5/ 11
पण गौरी ही मांजरेकरांच्या पहिल्या पत्नीची मुलगी नसून मेधा यांच्या पहिल्या पतीची मुलगी आहे.
6/ 11
महेश हे गौरीला देखील आपली मुलगीच मानतात. तर तिचा मुलीप्रमाणेच सांभाळही करतात.
7/ 11
त्यामुळे गौरीसहीत मांजरेकरांना एकून तीन मुली आहेत. सई मांजरेकर हिने सलमान खान सोबत दबंग चित्रपटात केलं होतं.
8/ 11
गौरी देखील अतिशय ग्लॅमरस असून सोशल मीडिया वर अॅक्टिव्ह असते.