प्रेक्षकांना घायाळ करायला 'महाराष्ट्राची लावण्यवती' सज्ज! पाहा क्षणचित्र
तुमचं मनोरंजन करण्यासाठी आणि आपल्यातलं टॅलेंट दाखवण्यासाठी येणाऱ्या एकापेक्षा एक अशा सुंदर महाराष्ट्राच्या लावण्यवतींची (maharashtrachi lavnyavati) एक झलक पाहाच.
|
1/ 13
कोरोनाच्या या काळात तुमचं टेन्शन दूर करण्यासाठी आणि तुमचं मनोरंजन करण्यासाठी एक नवा कार्यक्रम आता तुमच्या भेटीला येतो आहे.(फोटो सौजन्य - झी मराठी)
2/ 13
महाराष्ट्राची लावण्यवती हा कार्यक्रम लवकरच झी मराठीवर येणार आहे. 31 जानेवारीला महाराष्ट्राची लावण्यवती सुरू होतो.(फोटो सौजन्य - झी मराठी)
3/ 13
तुमच्या मनोरंजनासाठी लावण्यवती सज्ज झाल्या आहेत. एकापेक्षा एक सुंदर लावण्यवतींच्या अदा तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. (फोटो सौजन्य - झी मराठी)
4/ 13
राणा म्हणून घराघरात पोहोचलेला हार्दिक जोशी आणि सर्वांची लाडकी राधिका अनिता दातेही या कार्यक्रमात दिसतील. (फोटो सौजन्य - झी मराठी)
5/ 13
स्मिता गोंदकर आपल्या नृत्यातील दिलखेचक अदा दाखवणार आहे. (फोटो सौजन्य - झी मराठी)
6/ 13
स्मिता तांबेही कोळी गाण्यावर थिरकताना दिसणार आहे. (फोटो सौजन्य - झी मराठी)
7/ 13
सेलिब्रिटींच्या सादरीकरणाने परिपूर्ण असा हा कार्यक्रम तर आहेत, शिवाय सेलिब्रिटी परीक्षकांची उपस्थिती असणार आहे. (फोटो सौजन्य - झी मराठी)
8/ 13
महाराष्ट्राची लावण्यवती असलेली अमृता खानविलकर या कार्यक्रमात असेल. (फोटो सौजन्य - झी मराठी)
9/ 13
किशोरी शहाणेदेखील या कार्यक्रमात परीक्षक म्हणून असणार आहेत. (फोटो सौजन्य - झी मराठी)