महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर सक्रिय असते.
2/ 8
प्राजक्ता आणि तिचं स्टायलिश फोटोशूट सर्वांना भुरळ घालत असतात.
3/ 8
महाराष्ट्राची हास्यजत्राच्या प्रत्येक शुटनंतर प्राजक्ताचं फोटोशूट ठरलेलं असतं.
4/ 8
प्राजक्ता कमालीची फिटनेस फ्रिक आहे. सध्या तिचा फिटनेस बॉलिवूडच्या अभिनेत्रींनाही लाजवेल.
5/ 8
त्यामुळे प्राजक्ता सध्या स्टायलिश आऊटफिटसह तिचा फिटनेसही फ्लॉन्ट करताना दिसतेय.
6/ 8
तुम्ही जर चांगल्या शेपमध्ये असाल तर स्वत:ला प्रेजेंट करा, असं म्हणत प्राजक्तानं फोटोशूट शेअर केलं आहे. त्यावर तिनं सॅनिओरिटा असं म्हटलं आहे.
7/ 8
प्राजक्ताचं हे फोटोशूट पाहून तिचे चाहते नाराज झालेत. नाराज होत त्यांनी थेट सईशी प्राजक्ताची तुलना केली आहे.
8/ 8
तुझ्यावर सईची सावली पडली वाटतं, असं काहींनी म्हटलं आहे. तर काहींनी मात्र प्राजक्तानं नेहमीप्रमाणे तोंडभरून कौतुक केलं आहे. ट्रोल करणाऱ्यांपेक्षा कौतुक करणाऱ्यांची संख्या अधिक आहे.