Home » photogallery » entertainment » MAHARASHTRA GOVERNMENT ANNOUNCED SANGEET NATAK AKADEMI AWARD WAS TO ACTOR PRASHANT DAMLE MHGM

Prashan Damle : आधी अमिताभ बच्चनकडून कौतुकाची थाप; आता प्रशांत दामलेंच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

12500 प्रयोगांचा विक्रम प्रयोग केल्यानंतर अभिनेते प्रशांत दामले यांच्या शिरपेचात आणखी एका पुरस्काराची भर पडली आहे. नुकताच त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

  • News18 Lokmat |
  • News18 Lokmat
  • Last Updated : |
  •  Mumbai, India